S M L

मुक्ताई राम पालखीचं जळगावमधून प्रस्थान

14 जूनपंढरपूरला जाण्यासाठी मुक्ताबाई राम पालखीचं आज जळगावहून प्रस्थान झालं आहे. ग्रामदैवत श्रीराम मंदिरापासून ही पालखी निघाली आहे. शेकडो वर्षांची परंपरा या पालखीला आहे. खान्देशातील वारकर्‍यांचा सहभाग असलेली ही पालखी आदिशक्ती मुक्ताईच्या पालखीस वाकडी गावात भेटते. जय जय रामकृष्ण हरी च्या नामघोषात आणि टाळ, चिपड्याच्या तालात वारकरी आज मार्गस्थ झाले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 14, 2011 08:46 AM IST

मुक्ताई राम पालखीचं जळगावमधून प्रस्थान

14 जून

पंढरपूरला जाण्यासाठी मुक्ताबाई राम पालखीचं आज जळगावहून प्रस्थान झालं आहे. ग्रामदैवत श्रीराम मंदिरापासून ही पालखी निघाली आहे. शेकडो वर्षांची परंपरा या पालखीला आहे. खान्देशातील वारकर्‍यांचा सहभाग असलेली ही पालखी आदिशक्ती मुक्ताईच्या पालखीस वाकडी गावात भेटते. जय जय रामकृष्ण हरी च्या नामघोषात आणि टाळ, चिपड्याच्या तालात वारकरी आज मार्गस्थ झाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 14, 2011 08:46 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close