S M L

आयबीएन लोकमत इम्पॅक्ट : लालबाग पूलावर खड्‌ड्याबाबत कारवाईचे आदेश

15 जूनमुंबईत होणारी वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी एमएमआरडीएनं लालबाग ते भायखळा असा जवळपास 2.5 कि.मी. लांबीचा पूल बांधला. या पूलाचे उद्धघाटन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. पण उद्घाटनाच्याच दिवशी या पूलावर पावसामुळे मोठे खड्डे पडले होते. त्यामुळे या पूलाच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आला होता. आय बी एन लोकमतने ही बातमी दाखवल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तत्काळ कारवाईचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर याची पूलाच्या बांधकामाची चौकशी करण्यासाठी एक समितीही नेमण्यात आली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 15, 2011 03:52 PM IST

आयबीएन लोकमत इम्पॅक्ट : लालबाग पूलावर खड्‌ड्याबाबत कारवाईचे आदेश

15 जून

मुंबईत होणारी वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी एमएमआरडीएनं लालबाग ते भायखळा असा जवळपास 2.5 कि.मी. लांबीचा पूल बांधला. या पूलाचे उद्धघाटन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. पण उद्घाटनाच्याच दिवशी या पूलावर पावसामुळे मोठे खड्डे पडले होते.

त्यामुळे या पूलाच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आला होता. आय बी एन लोकमतने ही बातमी दाखवल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तत्काळ कारवाईचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर याची पूलाच्या बांधकामाची चौकशी करण्यासाठी एक समितीही नेमण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 15, 2011 03:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close