S M L

भंडारामध्ये खंडणीसाठी 12 वर्षाचा मुलाचा खून

16 जूनभंडारामधील आकाश बोकडे या 12 वर्षाच्या मुलाचे अपहरण करून खून करण्यात आल्याचे उघड झालं आहे. मध्य प्रदेश-महाराष्ट्र सीमेवर तुमसर जवळ आकाशचा मृतदेह मिळाला. 5 जूनला भंडारा इथून त्याचं अपहरण झालं होतं मुलाच्या वडिलांना अपहरणकर्त्यांनी फोन करून 5 लाखांची खंडणी मागितली होती. खंडणी देऊ न शकल्याने वडिलांनी पोलिसात धाव घेतली. अपहरण कर्त्यांनी आपली मागणी मान्य होत नसल्यामुळे आकाशचा खून केला. या प्रकरणी मोहाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी याप्रकरणी 3 जणांना अटक केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 16, 2011 04:43 PM IST

भंडारामध्ये खंडणीसाठी 12 वर्षाचा मुलाचा खून

16 जून

भंडारामधील आकाश बोकडे या 12 वर्षाच्या मुलाचे अपहरण करून खून करण्यात आल्याचे उघड झालं आहे. मध्य प्रदेश-महाराष्ट्र सीमेवर तुमसर जवळ आकाशचा मृतदेह मिळाला. 5 जूनला भंडारा इथून त्याचं अपहरण झालं होतं मुलाच्या वडिलांना अपहरणकर्त्यांनी फोन करून 5 लाखांची खंडणी मागितली होती. खंडणी देऊ न शकल्याने वडिलांनी पोलिसात धाव घेतली. अपहरण कर्त्यांनी आपली मागणी मान्य होत नसल्यामुळे आकाशचा खून केला. या प्रकरणी मोहाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी याप्रकरणी 3 जणांना अटक केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 16, 2011 04:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close