S M L

कनिमोळींचा जामीन अर्ज फेटाळला

20 जून2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्यातील आरोपी कनिमोळी हिचा तिहार कारागृहामध्ये मुक्काम वाढला आहे. कनिमोळींचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळून लावला आहे. जवळ जवळ दीड तास कोर्टात यासंदर्भात वाद सुरु होता. मात्र सीबीआयने आपले ठोस पुरावे सादर केले. तसेच या बाबत अधिक तपास सुरु असल्याचा दावा केल्यामुळे कोर्टाने कनिमोळींचा जामीन अर्ज फेटाळून लावला. दरम्यान, कनिमोळी यांना पुन्हा विशेष कोर्टात जाण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 20, 2011 09:41 AM IST

कनिमोळींचा जामीन अर्ज फेटाळला

20 जून

2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्यातील आरोपी कनिमोळी हिचा तिहार कारागृहामध्ये मुक्काम वाढला आहे. कनिमोळींचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळून लावला आहे. जवळ जवळ दीड तास कोर्टात यासंदर्भात वाद सुरु होता. मात्र सीबीआयने आपले ठोस पुरावे सादर केले. तसेच या बाबत अधिक तपास सुरु असल्याचा दावा केल्यामुळे कोर्टाने कनिमोळींचा जामीन अर्ज फेटाळून लावला. दरम्यान, कनिमोळी यांना पुन्हा विशेष कोर्टात जाण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 20, 2011 09:41 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close