S M L

बारामतीत शहर बससेवा सुरू

21 जूनबारामती शहरातील वाहतुकीचा ताण कमी करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य परिवाहन महामंडळाने 10 मिनी बस सुरु केल्या आहेत. बारामती शहरातील भिगवण रस्ता मोठ्या वाहनांमुळे धोकादायक बनला होता. याच रस्त्यावर अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला होता. या रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी दर 10 मिनिटाला 32 आसनी मिनी बस सोडल्या जाणार आहेत. याचा शुभारंभ प्रांतधिकारी विजयसिंह देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.त्यामुळे एमआयडीसीमधे येणार्‍या - जाणार्‍या नागरिकांची गैरसोय दूर होईल आणि तिथल्या अवैध प्रवासी वाहतुकीलाही आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 21, 2011 03:40 PM IST

बारामतीत शहर बससेवा सुरू

21 जून

बारामती शहरातील वाहतुकीचा ताण कमी करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य परिवाहन महामंडळाने 10 मिनी बस सुरु केल्या आहेत. बारामती शहरातील भिगवण रस्ता मोठ्या वाहनांमुळे धोकादायक बनला होता. याच रस्त्यावर अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला होता.

या रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी दर 10 मिनिटाला 32 आसनी मिनी बस सोडल्या जाणार आहेत. याचा शुभारंभ प्रांतधिकारी विजयसिंह देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.त्यामुळे एमआयडीसीमधे येणार्‍या - जाणार्‍या नागरिकांची गैरसोय दूर होईल आणि तिथल्या अवैध प्रवासी वाहतुकीलाही आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 21, 2011 03:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close