S M L

सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये बेसुमार वृक्षतोड

23 जूनसातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये सध्या बेसुमार वृक्षतोड सुरू आहे. पण वनाधिकार्‍यांनी यावर काहीच कारवाई केलेली नाही. यावल अभयारण्यातील वनाधिकारी यू.एम.जाधव यांच्याविरुद्ध यावल कोर्टात गुन्हा झाला आहे. सातपुडा अभयारण्यातील 5 गावांमध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून ही जंगलतोड सुरु आहे. मात्र वनाधिकार्‍यांच्या संगनमतानेच ही वृक्षतोड होतेय असा आरोप होत आहे. या प्रकरणाची कोर्टाने स्वत : दखल घेतलीय आणि पोलिसांना चौकशीचे आदेश दिले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 23, 2011 04:53 PM IST

सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये बेसुमार वृक्षतोड

23 जून

सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये सध्या बेसुमार वृक्षतोड सुरू आहे. पण वनाधिकार्‍यांनी यावर काहीच कारवाई केलेली नाही. यावल अभयारण्यातील वनाधिकारी यू.एम.जाधव यांच्याविरुद्ध यावल कोर्टात गुन्हा झाला आहे. सातपुडा अभयारण्यातील 5 गावांमध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून ही जंगलतोड सुरु आहे. मात्र वनाधिकार्‍यांच्या संगनमतानेच ही वृक्षतोड होतेय असा आरोप होत आहे. या प्रकरणाची कोर्टाने स्वत : दखल घेतलीय आणि पोलिसांना चौकशीचे आदेश दिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 23, 2011 04:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close