S M L

मुजोर वाळूमाफियाची रहिवाश्यांना मारहाण

26 जूनबेकायदा वाळू उपशाची तक्रार करणार्‍या रहिवाशांना वाळू माफियांनी मारहाण केल्याची घटना सोलापुरातल्या मोहोळ तालुक्यात घडली. शरद कोळी आणि त्याच्या कुटूंबीयांनी ही तक्रार केली होती. त्यांना वाळूमाफियांकडून मारहाण झाली. मोहोळ तालुक्यातील अर्धनारी इथे बेकायदेशीर वाळू उपसा प्रकरणी तक्रार केली होती. माफियांच्या या मारहाणीत तीघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 26, 2011 11:39 AM IST

मुजोर वाळूमाफियाची रहिवाश्यांना मारहाण

26 जून

बेकायदा वाळू उपशाची तक्रार करणार्‍या रहिवाशांना वाळू माफियांनी मारहाण केल्याची घटना सोलापुरातल्या मोहोळ तालुक्यात घडली. शरद कोळी आणि त्याच्या कुटूंबीयांनी ही तक्रार केली होती. त्यांना वाळूमाफियांकडून मारहाण झाली. मोहोळ तालुक्यातील अर्धनारी इथे बेकायदेशीर वाळू उपसा प्रकरणी तक्रार केली होती. माफियांच्या या मारहाणीत तीघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 26, 2011 11:39 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close