S M L

सिंगूर जमीन प्रकरणी टाटांना कोर्टाचा दिलासा

29 जूनसिंगूर जमीन प्रकरणी टाटांना आता सुप्रीम कोर्टाचा दिलासा मिळाला आहे. शेतकर्‍यांना जमीन परत करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली. हाय कोर्टाचा निर्णय येईपर्यंत जमीनी शेतकर्‍यांना परत न करण्याचे कोर्टाने आदेश दिले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी टाटा प्रकल्पाची जमीन शेतकर्‍यांना परत देण्याचा निर्णय घेतला होता. या आदेशाविरुध्द रतन टाटांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 29, 2011 02:04 PM IST

सिंगूर जमीन प्रकरणी टाटांना कोर्टाचा दिलासा

29 जून

सिंगूर जमीन प्रकरणी टाटांना आता सुप्रीम कोर्टाचा दिलासा मिळाला आहे. शेतकर्‍यांना जमीन परत करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली. हाय कोर्टाचा निर्णय येईपर्यंत जमीनी शेतकर्‍यांना परत न करण्याचे कोर्टाने आदेश दिले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी टाटा प्रकल्पाची जमीन शेतकर्‍यांना परत देण्याचा निर्णय घेतला होता. या आदेशाविरुध्द रतन टाटांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 29, 2011 02:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close