S M L

चेन्नईत आंबेडकर लॉ कॉलेजच्या प्रिन्सिपलवर कारवाई

13 नोव्हेंबर, चेन्नईचेन्नईतल्या डॉ.आंबेडकर लॉ कॉलेजच्या प्रिन्सिपलना नोकरीवरून काढून टाकण्यात आलं आहे. कॉलेजमधल्या मुलांचे प्रश्न तसंच त्यांच्या ग्रुपमधली भाडंण सोडवण्यात अयशस्वी ठरल्यामुळे, शिस्तभंग समितीने ही कारवाई केली आहे. त्याच बरोबर या समितीने सहा पोलीस अधिकार्‍यांवरही कारवाई करण्याचं ठरवलं आहे. दोन गटांमधली मुलं मारामारी करत असताना पोलीस तसंच इतर कॉलेजमधले शिक्षकांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे पोलिसांवरही कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये सहाय्यक पोलीस आयुक्तांसह एका पोलीस अधिकार्‍याला निलंबित करण्यात आलं आहे,तर इतर चौघांची बदली करण्यात आली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 13, 2008 02:58 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 13, 2008 02:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close