S M L

भोपाळमधील विषारी कचर्‍याला राष्ट्रवादीचा विरोध

19 जुलैभोपाळमधील युनियन कार्बाईड कंपनीतील विषारी कचरा नागपूरच्या डीआरडीओ भट्टीत जाळण्याच्या आदेशाविरोधात आता तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. भाजप, मनसे पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसनंही विरोध केला आहे. याविरोधात नागपूरच्या व्हरायटी चौकात निदर्शन करण्यात आली. या विषारी कचर्‍यामुळे नागपूरातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकतं. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत हा कचरा नागपुरात जाळू देणार नाही अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 19, 2011 10:47 AM IST

भोपाळमधील विषारी कचर्‍याला राष्ट्रवादीचा विरोध

19 जुलै

भोपाळमधील युनियन कार्बाईड कंपनीतील विषारी कचरा नागपूरच्या डीआरडीओ भट्टीत जाळण्याच्या आदेशाविरोधात आता तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. भाजप, मनसे पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसनंही विरोध केला आहे. याविरोधात नागपूरच्या व्हरायटी चौकात निदर्शन करण्यात आली. या विषारी कचर्‍यामुळे नागपूरातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकतं. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत हा कचरा नागपुरात जाळू देणार नाही अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 19, 2011 10:47 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close