S M L

बाबांचे सहकारी बालकृष्ण यांच्याविरोधात लूकआऊट नोटिस जारी

25 जुलैयोगगुरू बाबा रामदेव यांचे सहकारी बालकृष्ण यांच्याविरोधात सीबीआयने लूकआऊट नोटिस जारी केली आहेत. देशातील सर्व एअरपोर्ट्स आणि सीमेवरच्या चेक पॉईंटसना हाय अलर्ट देण्यात आला. बालकृष्ण यांच्याविरोधात दिवसांपूर्वी सीबीआयने दोन केसेस दाखल केल्या आहे. फसवणूक, अफरातफर तसेच पासपोर्ट कायद्याखाली त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. बालकृष्णन यांच्यावर पासपोर्ट बाळगल्याचा आरोप आहे. रामदेव बाबा यांनी बालकृष्ण यांच्यावरचे आरोप फेटाळले आहे. त्यांना विनाकारण टार्गेट केलं जात असल्याचे बाबा रामदेव यांनी म्हटले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 25, 2011 04:46 PM IST

बाबांचे सहकारी बालकृष्ण यांच्याविरोधात लूकआऊट नोटिस जारी

25 जुलै

योगगुरू बाबा रामदेव यांचे सहकारी बालकृष्ण यांच्याविरोधात सीबीआयने लूकआऊट नोटिस जारी केली आहेत. देशातील सर्व एअरपोर्ट्स आणि सीमेवरच्या चेक पॉईंटसना हाय अलर्ट देण्यात आला. बालकृष्ण यांच्याविरोधात दिवसांपूर्वी सीबीआयने दोन केसेस दाखल केल्या आहे. फसवणूक, अफरातफर तसेच पासपोर्ट कायद्याखाली त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. बालकृष्णन यांच्यावर पासपोर्ट बाळगल्याचा आरोप आहे. रामदेव बाबा यांनी बालकृष्ण यांच्यावरचे आरोप फेटाळले आहे. त्यांना विनाकारण टार्गेट केलं जात असल्याचे बाबा रामदेव यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 25, 2011 04:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close