S M L

नागपुरात दिडशे सुरक्षा रक्षकांवर बेकारीची कुर्‍हाड

02 ऑगस्टनागपूर शहराला विज पुरवठा करणार्‍या स्पॅनको कंपनीने दिडशे सुरक्षा रक्षकांना कामावरून कमी केल्याने सुरक्षा रक्षकांवर उपास मारीची वेळ आली आहे. नागपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचे पंजीबध्द दिडशे सुरक्षा रक्षक मे महिन्यापासून स्पॅनको कंपनीने नियुक्त केल होतेे. मात्र अचानक स्पॅनको कंपनीने सुरक्षा रक्षकांना कामावरून काढण्याचे आदेश दिले. त्यामुळे संतापलेल्या सुरक्षा रक्षकांनी स्पॅनको कंपनी समोर आंदोलन केलं. स्पॅनको कंपनी सोबत शासन स्तरावर निर्णय घेऊन राज्य सरकारने सुरक्षा रक्षकांनी नियमित कामावर घ्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 2, 2011 08:20 AM IST

नागपुरात दिडशे सुरक्षा रक्षकांवर बेकारीची कुर्‍हाड

02 ऑगस्ट

नागपूर शहराला विज पुरवठा करणार्‍या स्पॅनको कंपनीने दिडशे सुरक्षा रक्षकांना कामावरून कमी केल्याने सुरक्षा रक्षकांवर उपास मारीची वेळ आली आहे. नागपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचे पंजीबध्द दिडशे सुरक्षा रक्षक मे महिन्यापासून स्पॅनको कंपनीने नियुक्त केल होतेे. मात्र अचानक स्पॅनको कंपनीने सुरक्षा रक्षकांना कामावरून काढण्याचे आदेश दिले. त्यामुळे संतापलेल्या सुरक्षा रक्षकांनी स्पॅनको कंपनी समोर आंदोलन केलं. स्पॅनको कंपनी सोबत शासन स्तरावर निर्णय घेऊन राज्य सरकारने सुरक्षा रक्षकांनी नियमित कामावर घ्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 2, 2011 08:20 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close