S M L

बँक कर्मचारी एक दिवसाच्या संपावर

05 ऑगस्टदेशभरातील बँकिंग कर्मचारी आज एक दिवसाच्या संपावर आहेत. 26 नॅशनलाईज्ड बँका, 24 खासगी बँका, 12 विदेशी बँकांसह ग्रामीण बँकांचे कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. जवळपास 10 लाख कर्मचारी या संपात सहभागी झाल्याचा अंदाज आहे. पेन्शनमध्ये 6 व्या पेन्शन आयोगाप्रमाणे वाढ व्हावी, पूर्ण महागाई भत्ता मिळावा आणि बँकांमधील रिक्त पदांवर भरती व्हावी अशा या बँक कर्मचार्‍यांच्या मागण्या आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 5, 2011 12:47 PM IST

बँक कर्मचारी एक दिवसाच्या संपावर

05 ऑगस्ट

देशभरातील बँकिंग कर्मचारी आज एक दिवसाच्या संपावर आहेत. 26 नॅशनलाईज्ड बँका, 24 खासगी बँका, 12 विदेशी बँकांसह ग्रामीण बँकांचे कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. जवळपास 10 लाख कर्मचारी या संपात सहभागी झाल्याचा अंदाज आहे. पेन्शनमध्ये 6 व्या पेन्शन आयोगाप्रमाणे वाढ व्हावी, पूर्ण महागाई भत्ता मिळावा आणि बँकांमधील रिक्त पदांवर भरती व्हावी अशा या बँक कर्मचार्‍यांच्या मागण्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 5, 2011 12:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close