S M L

प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार - सुप्रिया सुळे

05 ऑगस्टभारत हा लोकशाही देश आहे. त्यामुळे प्रत्येकालाच आपलं मत मांडण्याचा तसेच आंदोलन करण्याचा अधिकार आहे असं मत खासदार सुप्रिया सुळेयांनी व्यक्त केलं. लोकपाल विधेयकाबद्दल अण्णा हजारे यांच्या आंदोलनाबद्दल त्या बोलत होत्या. सुप्रिया सुळे यांनी पुणे महापालिकेचे आयुक्त महेश पाठक यांची विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आज भेट घेतली. त्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. मात्र लोकपाल विधेयकाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस युपीए बरोबर आहे असंही त्यांनी स्पष्ट केले.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 5, 2011 06:10 PM IST

प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार - सुप्रिया सुळे

05 ऑगस्ट

भारत हा लोकशाही देश आहे. त्यामुळे प्रत्येकालाच आपलं मत मांडण्याचा तसेच आंदोलन करण्याचा अधिकार आहे असं मत खासदार सुप्रिया सुळेयांनी व्यक्त केलं. लोकपाल विधेयकाबद्दल अण्णा हजारे यांच्या आंदोलनाबद्दल त्या बोलत होत्या. सुप्रिया सुळे यांनी पुणे महापालिकेचे आयुक्त महेश पाठक यांची विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आज भेट घेतली. त्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. मात्र लोकपाल विधेयकाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस युपीए बरोबर आहे असंही त्यांनी स्पष्ट केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 5, 2011 06:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close