S M L

अण्णांच्या विरोधातील खटल्याची सुनावणी पुढे ढकलली

06 ऑगस्ट2003 मध्ये राष्ट्रवादीचे तत्कालीन आमदार सुरेशदादा जैन यांना अण्णा हजारे यांनी भ्रष्ट मंत्री म्हटलं होतं. त्याविरोधात सुरेश जैन यांनी हा खटला दाखल केला होता. या खटल्याची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. आता खटल्याची सुनावणी 8 तारखेला होणार आहे. खटल्याची सुनावणी तातडीने घेण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने जळगाव जिल्हा न्यालयाला दिले. तर सुरेश जैन यांनी औरंगाबाद हायकोर्टात अण्णांनी साक्षीला हजर राहावे अशी याचिका केली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 6, 2011 07:59 AM IST

अण्णांच्या विरोधातील खटल्याची सुनावणी पुढे ढकलली

06 ऑगस्ट

2003 मध्ये राष्ट्रवादीचे तत्कालीन आमदार सुरेशदादा जैन यांना अण्णा हजारे यांनी भ्रष्ट मंत्री म्हटलं होतं. त्याविरोधात सुरेश जैन यांनी हा खटला दाखल केला होता. या खटल्याची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. आता खटल्याची सुनावणी 8 तारखेला होणार आहे. खटल्याची सुनावणी तातडीने घेण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने जळगाव जिल्हा न्यालयाला दिले. तर सुरेश जैन यांनी औरंगाबाद हायकोर्टात अण्णांनी साक्षीला हजर राहावे अशी याचिका केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 6, 2011 07:59 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close