S M L

तेलगळतीची माहिती द्या !

08 ऑगस्टएम व्ही रॅक या जहाजाची तेलगळतीच्या घटनेचे पडसाद आज विधिमंडळात उमटले. ही तेलगळती कशामुळे आणि कोणत्या जहाजातून होतेय याची माहिती द्या असे असे आदेश विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांनी सरकारला दिले. पुढच्या दोन दिवसांत या प्रकरणी स्पष्टीकरण देण्याचे आदेश सभापतींनी दिले आहेत. तेलगळतीच्या मुद्द्यावर शिवसेनेच्या आमदार नीलम गोर्‍हे यांनी विधानपरिषदेत औचित्याचा मुद्दा मांडला होता. त्यावर सभापतींनी हे आदेश दिले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 8, 2011 04:25 PM IST

तेलगळतीची माहिती द्या !

08 ऑगस्ट

एम व्ही रॅक या जहाजाची तेलगळतीच्या घटनेचे पडसाद आज विधिमंडळात उमटले. ही तेलगळती कशामुळे आणि कोणत्या जहाजातून होतेय याची माहिती द्या असे असे आदेश विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांनी सरकारला दिले. पुढच्या दोन दिवसांत या प्रकरणी स्पष्टीकरण देण्याचे आदेश सभापतींनी दिले आहेत. तेलगळतीच्या मुद्द्यावर शिवसेनेच्या आमदार नीलम गोर्‍हे यांनी विधानपरिषदेत औचित्याचा मुद्दा मांडला होता. त्यावर सभापतींनी हे आदेश दिले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 8, 2011 04:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close