S M L

छोटा राजन गँगचा गुंड संतोष शेट्टीला अटक

12 ऑगस्टछोटा राजन गँगच्या संतोष शेट्टी उर्फ अण्णा याला मुंबई ब्राँचने बँकॉकमध्ये अटक केली. शेट्टी हा 12 गेल्या वर्षांपासुन परदेशात राहुन छोटा राजन गँगची सुत्रे हलवत होता. शेट्टी याला आज पहाटे मुंबईत आणल्याची माहिती गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी विधानपरिषदेत दिली. संतोष शेट्टी याला आज किला कोर्टात हजर करण्यात आलं. शेट्टी याला 17 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 12, 2011 12:05 PM IST

छोटा राजन गँगचा गुंड संतोष शेट्टीला अटक

12 ऑगस्ट

छोटा राजन गँगच्या संतोष शेट्टी उर्फ अण्णा याला मुंबई ब्राँचने बँकॉकमध्ये अटक केली. शेट्टी हा 12 गेल्या वर्षांपासुन परदेशात राहुन छोटा राजन गँगची सुत्रे हलवत होता. शेट्टी याला आज पहाटे मुंबईत आणल्याची माहिती गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी विधानपरिषदेत दिली. संतोष शेट्टी याला आज किला कोर्टात हजर करण्यात आलं. शेट्टी याला 17 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 12, 2011 12:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close