S M L

कोट्यावधीचा कर बुडवणार्‍या हसन अलीला जामीन

12 ऑगस्टकोट्यावधीचा कर बुडवणारा घोडेव्यापारी हसन अलीला मुंबई हायकोर्टाने आज जामीन दिला. कर चुकवेगिरी आणि परदेशी बँकांमध्ये काळा पैसा जमा करण्याच्या आरोपावरुन हसन अलीला अटक करण्यात आली होती. सुप्रीम कोर्टाच्या हस्तक्षेपानंतर अलीला मार्च महिन्यात अटक करण्यात आली होती. इन्फोर्समेंट डिरेक्टोरेट म्हणजेच ईडी यासंदर्भातील तपास करतं आहे. अलीने हायकोर्टात जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर आज सुनावणी झाली. आणि 5 लाख रुपयांच्या जामीनावर कोर्टाने हसन अलीची सुटका केली. सुनावणीदरम्यान अलीला कोर्टरुममध्येच चक्करही आली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 12, 2011 12:25 PM IST

कोट्यावधीचा कर बुडवणार्‍या हसन अलीला जामीन

12 ऑगस्ट

कोट्यावधीचा कर बुडवणारा घोडेव्यापारी हसन अलीला मुंबई हायकोर्टाने आज जामीन दिला. कर चुकवेगिरी आणि परदेशी बँकांमध्ये काळा पैसा जमा करण्याच्या आरोपावरुन हसन अलीला अटक करण्यात आली होती. सुप्रीम कोर्टाच्या हस्तक्षेपानंतर अलीला मार्च महिन्यात अटक करण्यात आली होती. इन्फोर्समेंट डिरेक्टोरेट म्हणजेच ईडी यासंदर्भातील तपास करतं आहे. अलीने हायकोर्टात जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर आज सुनावणी झाली. आणि 5 लाख रुपयांच्या जामीनावर कोर्टाने हसन अलीची सुटका केली. सुनावणीदरम्यान अलीला कोर्टरुममध्येच चक्करही आली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 12, 2011 12:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close