S M L

प्रकाश झा यांची कोर्टात धाव

12ऑगस्टआरक्षण सिनेमाला विरोधाकांनी दिलेल्या हिरव्या कंदीलानंतर राज्यभरात रिलीज झाला. सिनेमा एकीकडे रिलीज झाला तर निर्माते प्रकाश झा यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. पंजाब, उत्तर प्रदेश आणि आंध्रात या सिनेमाच्या रिलीजवर बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी उठवावी अशी विनंती करणारा अर्ज झा यांनी सुप्रीम कोर्टात सादर केला. या अर्जावर आज सुनावणी होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 12, 2011 10:43 AM IST

प्रकाश झा यांची कोर्टात धाव

12ऑगस्ट

आरक्षण सिनेमाला विरोधाकांनी दिलेल्या हिरव्या कंदीलानंतर राज्यभरात रिलीज झाला. सिनेमा एकीकडे रिलीज झाला तर निर्माते प्रकाश झा यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. पंजाब, उत्तर प्रदेश आणि आंध्रात या सिनेमाच्या रिलीजवर बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी उठवावी अशी विनंती करणारा अर्ज झा यांनी सुप्रीम कोर्टात सादर केला. या अर्जावर आज सुनावणी होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 12, 2011 10:43 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close