S M L

अण्णांच्या 'बत्ती बंद' आंदोलनाला उदंड प्रतिसाद

15 ऑगस्टभ्रष्टाचाराविरोधात पुकारलेल्या अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला देश भरातून मोठा पाठिंबा मिळत आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला अण्णांच्या टीमने पुकारलेल्या बत्तीबंद आंदोलनाला देशातील अनेक ठिकाणाहून नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. राज्यात मुंबई, कोल्हापूर, सातारा,पुणे आदी शहरात नागरिकांनी रात्री 8 ते 9 घरातील दिवे बंद केली. 'अण्णा हजारे आगे बढो हम तुम्हारे साथ है, 'अण्णा हजारे आंधी है देश का दुसरा गांधी है', अशा घोषणा देत नागरिक मशाली घेऊन रस्त्यांवर उतरले होते. काही ठिकाणी नागरिकांनी कॅन्डल मार्च काढला. तर काही ठिकाणी परिवर्तनाचे प्रतिक म्हणून ध्वज वाटण्यात आली. वृध्दांपासून ते लहानमुलांपर्यंत सर्वांची या आंदोलनात सहभागी झाले होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 15, 2011 05:19 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 15, 2011 05:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close