S M L

लतादीदींचा अण्णांना पाठिंबा

17 ऑगस्टगानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनीही अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. ट्विटरवर लता दीदी यांनी भ्रष्टाचार विरोधी लढ्याला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. राजकारणात आपणास कुठलाही रस नाही पण माझा देश भ्रष्टाचार मुक्त मला हवा आहे असंही लता मंगेशकर यांनी ट्विट केलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 17, 2011 02:26 PM IST

लतादीदींचा अण्णांना पाठिंबा

17 ऑगस्ट

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनीही अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. ट्विटरवर लता दीदी यांनी भ्रष्टाचार विरोधी लढ्याला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. राजकारणात आपणास कुठलाही रस नाही पण माझा देश भ्रष्टाचार मुक्त मला हवा आहे असंही लता मंगेशकर यांनी ट्विट केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 17, 2011 02:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close