S M L

अण्णांना पाठिंबा देणारे साडेचार लाख एसएमएस आयबीएन लोकमतला !

17 ऑगस्टअण्णा हजारे यांच्या आंदोलनाला देशभरातून लोकांनी पाठिंबा दिला. अण्णांना समर्थनात लाखो समर्थक रस्त्यांवर उत्तरले आहे. अण्णांच्या आंदोलनाची प्रत्येक घडामोड आयबीएन लोकमतने आपल्यापर्यंत पोहचवली आहे आणि पोहचवत आहे. अण्णांच्या आंदोलनाला तुमचा पाठिंबा आहे का ? असा सवाल आम्ही केला होता. आयबीएन-लोकमतच्या या आवाहनाला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहेत. अण्णांना माझा पाठिंबा आहे असं सांगणारे तब्बल साठेचारलाखापेक्षा जास्त एसएमएस आले आहे. अण्णांच्या समर्थकांनी 32 तासात हे विक्रमी एसएमएस पाठवले आहे.आपण ही अण्णांना पाठिंबा देऊ शकता अण्णांच्या या आंदोलनाला तुमचा पाठिंबा आहे का ? SMS द्वारे तुम्ही तुमचं मत नोंदवू शकता. तुमचं मत होय असेल तर टाईप करा IBNL स्पेस Yआणि नाही असेल तर टाईप करा IBNL स्पेस Nआणि पाठवा 51818 या नंबरवर....

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 17, 2011 10:35 AM IST

अण्णांना पाठिंबा देणारे साडेचार लाख एसएमएस आयबीएन लोकमतला !

17 ऑगस्ट

अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला देशभरातून लोकांनी पाठिंबा दिला. अण्णांना समर्थनात लाखो समर्थक रस्त्यांवर उत्तरले आहे. अण्णांच्या आंदोलनाची प्रत्येक घडामोड आयबीएन लोकमतने आपल्यापर्यंत पोहचवली आहे आणि पोहचवत आहे. अण्णांच्या आंदोलनाला तुमचा पाठिंबा आहे का ? असा सवाल आम्ही केला होता. आयबीएन-लोकमतच्या या आवाहनाला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहेत. अण्णांना माझा पाठिंबा आहे असं सांगणारे तब्बल साठेचारलाखापेक्षा जास्त एसएमएस आले आहे. अण्णांच्या समर्थकांनी 32 तासात हे विक्रमी एसएमएस पाठवले आहे.

आपण ही अण्णांना पाठिंबा देऊ शकता

अण्णांच्या या आंदोलनाला तुमचा पाठिंबा आहे का ? SMS द्वारे तुम्ही तुमचं मत नोंदवू शकता. तुमचं मत होय असेल तर टाईप करा IBNL स्पेस Yआणि नाही असेल तर टाईप करा IBNL स्पेस Nआणि पाठवा 51818 या नंबरवर....

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 17, 2011 10:35 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close