S M L

अण्णांच्या आंदोलनाची घेतली जगभरातील माध्यमांनी दखल

18 ऑगस्टअण्णा हजारेंच्या आंदोलनाने केवळ देशभरातल्या मीडियाचंच लक्ष वेधलं नाही. तर जगभरातल्या आघाडीच्या वर्तमानपत्रांनी, न्यूज चॅनेल्सनी आणि वेबसाईट्सनी अण्णांच्या आंदोलनाची दखल घेतली आहे. वॉशिंग्टन टाईम्स - साध्या कपड्यांतले 73 वर्षांचे अण्णा हजारे भ्रष्टाचारविरोधी लढ्याचे आयकॉन बनलेतवॉल स्ट्रीट जर्नल - अडचणीत आलेल्या सरकारनं शांततापूर्ण आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केलाडेली मेल - भ्रष्टाचाराला वैतागलेल्या भारतीयांना अण्णांच्या आंदोलानामुळे नवी प्रेरणा मिळालीयद टेलिग्राफ - राजकारणी आणि सरकारच्या भ्रष्टाचाराबद्दल लोकांच्या असलेल्या रागाला अण्णा हजारेंमुळे धार मिळालीय बीबीसी - अण्णांना मिळत असलेला लोकांचा उत्स्फूर्त पाठिंबा मनमोहन सिंग सरकारसाठी चिंतेची गोष्ट आहे पीपल्स डेली - भ्रष्टाचारविरोधी लढ्याचे नेते अण्णा हजारे यांच्या अटकेनंतर सुरू झालेलं देशव्यापी आंदोलन आता पेटलंयडॉन - पाकिस्तानातही अशाच प्रकारचं आंदोलन करण्याची वेळ आलीय

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 18, 2011 06:09 PM IST

अण्णांच्या आंदोलनाची घेतली जगभरातील माध्यमांनी दखल

18 ऑगस्ट

अण्णा हजारेंच्या आंदोलनाने केवळ देशभरातल्या मीडियाचंच लक्ष वेधलं नाही. तर जगभरातल्या आघाडीच्या वर्तमानपत्रांनी, न्यूज चॅनेल्सनी आणि वेबसाईट्सनी अण्णांच्या आंदोलनाची दखल घेतली आहे.

वॉशिंग्टन टाईम्स - साध्या कपड्यांतले 73 वर्षांचे अण्णा हजारे भ्रष्टाचारविरोधी लढ्याचे आयकॉन बनलेतवॉल स्ट्रीट जर्नल - अडचणीत आलेल्या सरकारनं शांततापूर्ण आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केलाडेली मेल - भ्रष्टाचाराला वैतागलेल्या भारतीयांना अण्णांच्या आंदोलानामुळे नवी प्रेरणा मिळालीयद टेलिग्राफ - राजकारणी आणि सरकारच्या भ्रष्टाचाराबद्दल लोकांच्या असलेल्या रागाला अण्णा हजारेंमुळे धार मिळालीय बीबीसी - अण्णांना मिळत असलेला लोकांचा उत्स्फूर्त पाठिंबा मनमोहन सिंग सरकारसाठी चिंतेची गोष्ट आहे पीपल्स डेली - भ्रष्टाचारविरोधी लढ्याचे नेते अण्णा हजारे यांच्या अटकेनंतर सुरू झालेलं देशव्यापी आंदोलन आता पेटलंयडॉन - पाकिस्तानातही अशाच प्रकारचं आंदोलन करण्याची वेळ आलीय

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 18, 2011 06:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close