S M L

अण्णांना पाठिंबा : मिशिगनमध्ये शांती मोर्चा

19 ऑगस्टभ्रष्टाचाराविरोधात अण्णांनी दिलेल्या आवाजाला देशभरातून उदंड प्रतिसाद मिळत आहे. पण आता या आंदोलनाने देशाच्या सीमाही पार केल्या आहेत. सातासमुद्रापलिकडचे भारतीयही आता अण्णांच्या या आंदोनलनामागे खंबीरपणे उभी राहिले आहेत. अमेरिका येथिल मिशिगनमध्ये आज एक शांतीमोर्चा काढला गेला. ज्यात जनलोकपाल बिल आणि अण्णा हजारे या दोघांनाही पाठिंबा दाखविला गेला.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 19, 2011 12:55 PM IST

अण्णांना पाठिंबा : मिशिगनमध्ये शांती मोर्चा

19 ऑगस्ट

भ्रष्टाचाराविरोधात अण्णांनी दिलेल्या आवाजाला देशभरातून उदंड प्रतिसाद मिळत आहे. पण आता या आंदोलनाने देशाच्या सीमाही पार केल्या आहेत. सातासमुद्रापलिकडचे भारतीयही आता अण्णांच्या या आंदोनलनामागे खंबीरपणे उभी राहिले आहेत. अमेरिका येथिल मिशिगनमध्ये आज एक शांतीमोर्चा काढला गेला. ज्यात जनलोकपाल बिल आणि अण्णा हजारे या दोघांनाही पाठिंबा दाखविला गेला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 19, 2011 12:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close