S M L

अण्णांसोबत चर्चेसाठी सुशीलकुमार शिंदेंनी दाखवली तयारी

21 ऑगस्टपंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सांगितले तर अण्णा हजारे यांच्यासोबत चर्चेसाठी मध्यस्थी करू असं केंद्रीय ऊर्जामंत्री सुशील कुमार शिंदे यांनी स्पष्ट केलं. विलासराव देशमुख आणि आपण मंत्रिमंडळातील सहकारी आहोत. ज्या जेष्ठ मंत्र्यांवर अण्णांसोबत चर्चा करण्याची जबाबदारी दिली आहे, त्यांना आपण मदत करतच असतो असही शिंदे म्हणाले. ते सोलापुरात बोलत होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 21, 2011 02:44 PM IST

अण्णांसोबत चर्चेसाठी सुशीलकुमार शिंदेंनी दाखवली तयारी

21 ऑगस्ट

पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सांगितले तर अण्णा हजारे यांच्यासोबत चर्चेसाठी मध्यस्थी करू असं केंद्रीय ऊर्जामंत्री सुशील कुमार शिंदे यांनी स्पष्ट केलं. विलासराव देशमुख आणि आपण मंत्रिमंडळातील सहकारी आहोत. ज्या जेष्ठ मंत्र्यांवर अण्णांसोबत चर्चा करण्याची जबाबदारी दिली आहे, त्यांना आपण मदत करतच असतो असही शिंदे म्हणाले. ते सोलापुरात बोलत होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 21, 2011 02:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close