S M L

खा. निरुपम यांना अण्णा टोपी

22 ऑगस्टअण्णा हजारेंच्या आंदोलनाला देशभर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. अशाच अण्णा समर्थकांनी आज एक खास आंदोलन केलं. त्यांनी काँग्रेस खासदार संजय निरुपम यांना जबरदस्तीने गांधी टोपी घालायला भाग पाडले. या टोपीवर मी अण्णा हजारे लिहले. दिग्दर्शक अशोक पंडित आणि अण्णा समर्थकांनी हे आंदोलन केले. समर्थकांच्या जबरदस्तीमुळे निरुपम यांना ही टोपी घालणं भाग पडलं. भ्रष्टाचार संपवला पाहिजे अशी आपली आग्रहाची मागणी आहे आणि आपला अण्णांना पाठिंबा आहे असं मत ही निरुपम यांनी यावेळी व्यक्त केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 22, 2011 01:35 PM IST

खा. निरुपम यांना अण्णा टोपी

22 ऑगस्ट

अण्णा हजारेंच्या आंदोलनाला देशभर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. अशाच अण्णा समर्थकांनी आज एक खास आंदोलन केलं. त्यांनी काँग्रेस खासदार संजय निरुपम यांना जबरदस्तीने गांधी टोपी घालायला भाग पाडले. या टोपीवर मी अण्णा हजारे लिहले. दिग्दर्शक अशोक पंडित आणि अण्णा समर्थकांनी हे आंदोलन केले. समर्थकांच्या जबरदस्तीमुळे निरुपम यांना ही टोपी घालणं भाग पडलं. भ्रष्टाचार संपवला पाहिजे अशी आपली आग्रहाची मागणी आहे आणि आपला अण्णांना पाठिंबा आहे असं मत ही निरुपम यांनी यावेळी व्यक्त केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 22, 2011 01:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close