S M L

राळेगणसिध्दीमध्ये ग्रामस्थांचे आंदोलन

23 ऑगस्टअण्णा हजारेंच्या उपोषणाचा आजचा आठवा दिवस आहे. आणि देशभरात आंदोलनांची राळ उठत आहे. अण्णांच्या खालावत्या प्रकृतीविषयी देशभरातून चिंता व्यक्त होत आहे. आणि राळेगणच्या रहिवाशांनाही हीच काळजी लागून राहिली आहे. आणि आता यावर तोडगा निघावा यासाठी राळेगण ग्रामस्थांनीही आंदोलन सुरु केलं आहे. आज या आंदोलनात शाळकरी मुलंही सहभागी झाली होती. आणि सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करु असा इशाराही राळेगणवासियांनी दिला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 23, 2011 12:18 PM IST

राळेगणसिध्दीमध्ये ग्रामस्थांचे आंदोलन

23 ऑगस्ट

अण्णा हजारेंच्या उपोषणाचा आजचा आठवा दिवस आहे. आणि देशभरात आंदोलनांची राळ उठत आहे. अण्णांच्या खालावत्या प्रकृतीविषयी देशभरातून चिंता व्यक्त होत आहे. आणि राळेगणच्या रहिवाशांनाही हीच काळजी लागून राहिली आहे. आणि आता यावर तोडगा निघावा यासाठी राळेगण ग्रामस्थांनीही आंदोलन सुरु केलं आहे. आज या आंदोलनात शाळकरी मुलंही सहभागी झाली होती. आणि सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करु असा इशाराही राळेगणवासियांनी दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 23, 2011 12:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close