S M L

अण्णांनी उपोषण सोडावे - पंतप्रधान

25 ऑगस्टअण्णांच्या उपोषणाबाबत पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी संसदेत निवेदन केलं. अण्णांच्या आदर्शवादाबद्दल आपल्याला मोठा आदर आहे, असं म्हणत पंतप्रधानांनी अण्णाना उपोषण मागे घेण्याबाबत भावनिक आवाहन केलं. अण्णांचं जीवन खूपच मौल्यवान आहे त्यामुळे उपोषण सोडावे असं पंतप्रधान म्हणाले. त्याचबरोबर स्थायी समितीकडे पाठवण्यापूर्वी जनलोकपाल विधेयकावर संसदेत चर्चा करण्याची तयारी त्यांनी दाखवली. पदाचा गैरवापर करून होत असलेल्या भ्रष्टाचाराबद्दल लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे, हे पंतप्रधानांनी मान्य केले.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 25, 2011 09:33 AM IST

अण्णांनी उपोषण सोडावे - पंतप्रधान

25 ऑगस्ट

अण्णांच्या उपोषणाबाबत पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी संसदेत निवेदन केलं. अण्णांच्या आदर्शवादाबद्दल आपल्याला मोठा आदर आहे, असं म्हणत पंतप्रधानांनी अण्णाना उपोषण मागे घेण्याबाबत भावनिक आवाहन केलं. अण्णांचं जीवन खूपच मौल्यवान आहे त्यामुळे उपोषण सोडावे असं पंतप्रधान म्हणाले. त्याचबरोबर स्थायी समितीकडे पाठवण्यापूर्वी जनलोकपाल विधेयकावर संसदेत चर्चा करण्याची तयारी त्यांनी दाखवली. पदाचा गैरवापर करून होत असलेल्या भ्रष्टाचाराबद्दल लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे, हे पंतप्रधानांनी मान्य केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 25, 2011 09:33 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close