S M L

भ्रष्टाचाराविरोधात सरकारवर प्रतिकात्मक क्षेपणास्त्र

25 ऑगस्टअण्णांना पाठिंबा देण्यासाठी देशभरात वेगवेगळ्या पध्दतीने आंदोलन होतं आहे. पुण्यामध्येसुद्धा एका अनोख्या पद्धतीने अण्णांना पाठिंबा देण्यात आला. भ्रष्टाचाराविरोधात एक प्रतिकात्मक क्षेपणास्त्र सरकारच्या विरोधात सोडण्यात आलं. अनेक जण अण्णांना थेट पाठिंबा देण्यासाठी दिल्लीला जाऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही तुमच्या पाठिशी आहोत या आशयाचं हे क्षेपणास्त्र सोडण्यात आलं. सरकारने लवकरात लवकर जनलोकपाल विधेयक मंजूर करावे अशीही मागणी या क्षेपणास्त्रावर लिहीण्यात आली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 25, 2011 12:12 PM IST

भ्रष्टाचाराविरोधात सरकारवर प्रतिकात्मक क्षेपणास्त्र

25 ऑगस्ट

अण्णांना पाठिंबा देण्यासाठी देशभरात वेगवेगळ्या पध्दतीने आंदोलन होतं आहे. पुण्यामध्येसुद्धा एका अनोख्या पद्धतीने अण्णांना पाठिंबा देण्यात आला. भ्रष्टाचाराविरोधात एक प्रतिकात्मक क्षेपणास्त्र सरकारच्या विरोधात सोडण्यात आलं. अनेक जण अण्णांना थेट पाठिंबा देण्यासाठी दिल्लीला जाऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही तुमच्या पाठिशी आहोत या आशयाचं हे क्षेपणास्त्र सोडण्यात आलं. सरकारने लवकरात लवकर जनलोकपाल विधेयक मंजूर करावे अशीही मागणी या क्षेपणास्त्रावर लिहीण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 25, 2011 12:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close