S M L

अण्णांना पाठिंबा : नाशिकमध्ये बंद

25 ऑगस्टअण्णांच्या आंदोलनाचा आज दहावा दिवस आहे. अण्णांच्या मागण्या मान्य होतं नाही तोपर्यंत अण्णांनी उपोषण सुरूच आहे. देशभरासह विदेशातून अण्णांना पाठिंबा दिला जात आहे. आज जनलोकपाल विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी नाशिकमध्ये बंद पाळण्यात आला. मेनरोड, एमजी रोड, सराफ बाजार या व्यापारी पेठेतील दुकानं बंद ठेवण्यात आली होती. मेनरोड व्यापारी संघटना, सराफ व्यावसायिक संघटना यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 25, 2011 12:17 PM IST

अण्णांना पाठिंबा : नाशिकमध्ये बंद

25 ऑगस्ट

अण्णांच्या आंदोलनाचा आज दहावा दिवस आहे. अण्णांच्या मागण्या मान्य होतं नाही तोपर्यंत अण्णांनी उपोषण सुरूच आहे. देशभरासह विदेशातून अण्णांना पाठिंबा दिला जात आहे. आज जनलोकपाल विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी नाशिकमध्ये बंद पाळण्यात आला. मेनरोड, एमजी रोड, सराफ बाजार या व्यापारी पेठेतील दुकानं बंद ठेवण्यात आली होती. मेनरोड व्यापारी संघटना, सराफ व्यावसायिक संघटना यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 25, 2011 12:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close