S M L

अण्णा उपोषण उद्या सोडणार !

27 ऑगस्टअण्णांचे जनलोकपाल विधेयकासाठी गेल्या 12 दिवसांपासून करून अखेर आज अण्णांच्या लढाईचा ऐतिहासिक विजय झाला. हा जनशक्तीचा विजय आहे, देशवासीयांचा, तरूणांचा हा विजय आहे. या आंदोलनात अखंड देशवासीयांनी पाठराखन केली हा त्यांचा विजय आहे. या लढ्यात नागरी समितींच्या सदस्यांचा हा विजय आहे आणि या विजयात सिंहाचा वाटा हा मीडियाचा आहे असे विजयोद्गार अण्णा हजारे यांनी रामलीला मैदानावर काढले. मात्रही लढाई अर्धी जिंकली आहे पूर्ण लढाई अजून बाकी आहे. आपण उद्या सकाळी 10 वाजता उपोषण सोडत आहोत असं ही अण्णांनी जाहीर केले.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 27, 2011 03:56 PM IST

अण्णा उपोषण उद्या सोडणार !

27 ऑगस्ट

अण्णांचे जनलोकपाल विधेयकासाठी गेल्या 12 दिवसांपासून करून अखेर आज अण्णांच्या लढाईचा ऐतिहासिक विजय झाला. हा जनशक्तीचा विजय आहे, देशवासीयांचा, तरूणांचा हा विजय आहे. या आंदोलनात अखंड देशवासीयांनी पाठराखन केली हा त्यांचा विजय आहे. या लढ्यात नागरी समितींच्या सदस्यांचा हा विजय आहे आणि या विजयात सिंहाचा वाटा हा मीडियाचा आहे असे विजयोद्गार अण्णा हजारे यांनी रामलीला मैदानावर काढले. मात्रही लढाई अर्धी जिंकली आहे पूर्ण लढाई अजून बाकी आहे. आपण उद्या सकाळी 10 वाजता उपोषण सोडत आहोत असं ही अण्णांनी जाहीर केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 27, 2011 03:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close