S M L

मुंबईत 17 अण्णा समर्थकांनी उपोषण सोडले

28 ऑगस्टजेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला देशविदेशातून लोकांनी पाठिंबा दिला. भ्रष्टाचाराच्या विरोधात लोक रस्त्यावर उतरले. आज सकाळी 10 :30 च्या सुमारास अण्णांनी उपोषण सोडले. अण्णांच्या सोबत अनेक जणही उपोषणाला बसले होते. त्यापैकी मुंबईतूनही 17 जण उपोषणाला बसले होते. आझाद मैदानातच त्यांनी हे उपोषण केले. सर्व वयोगटातील हे स्त्री पुरुष या उपोषणात सहभागी झाले होते. अण्णांनी उपोषण सोडल्यानंतर अण्णा समर्थकांनी उपोषण सोडून अण्णांचा जयजयकार केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 28, 2011 07:11 AM IST

मुंबईत 17 अण्णा समर्थकांनी उपोषण सोडले

28 ऑगस्ट

जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला देशविदेशातून लोकांनी पाठिंबा दिला. भ्रष्टाचाराच्या विरोधात लोक रस्त्यावर उतरले. आज सकाळी 10 :30 च्या सुमारास अण्णांनी उपोषण सोडले. अण्णांच्या सोबत अनेक जणही उपोषणाला बसले होते. त्यापैकी मुंबईतूनही 17 जण उपोषणाला बसले होते. आझाद मैदानातच त्यांनी हे उपोषण केले. सर्व वयोगटातील हे स्त्री पुरुष या उपोषणात सहभागी झाले होते. अण्णांनी उपोषण सोडल्यानंतर अण्णा समर्थकांनी उपोषण सोडून अण्णांचा जयजयकार केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 28, 2011 07:11 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close