S M L

मुंबई विमानतळावर विमान घसरले

02 सप्टेंबरमुंबई विमानतळावर एक मोठी दुर्घटना टळली. तुर्कस्थानच्या एअरवेजचं विमान धावपट्टीवरुन घसरलं. पण यात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. पहाटे 4.13 वाजता ही घटना घडली. या विमानात 97 प्रवासी होते. पण सध्या सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. या अपघातानंतर मुख्य रनवे बंद करण्यात आला आहे. तर डीजीसीए (DGCA) नं या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहे. या अपघातानंतर दुसर्‍या धावपट्टीवरुन विमानाचं उड्डाण होतं. त्यामुळे सर्व विमानं 15 ते 30 मिनीटे उशीराने उडत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 2, 2011 10:06 AM IST

02 सप्टेंबर

मुंबई विमानतळावर एक मोठी दुर्घटना टळली. तुर्कस्थानच्या एअरवेजचं विमान धावपट्टीवरुन घसरलं. पण यात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. पहाटे 4.13 वाजता ही घटना घडली. या विमानात 97 प्रवासी होते. पण सध्या सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. या अपघातानंतर मुख्य रनवे बंद करण्यात आला आहे. तर डीजीसीए (DGCA) नं या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहे. या अपघातानंतर दुसर्‍या धावपट्टीवरुन विमानाचं उड्डाण होतं. त्यामुळे सर्व विमानं 15 ते 30 मिनीटे उशीराने उडत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 2, 2011 10:06 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close