S M L

विमान वाहतूक विस्कळीत

03 सप्टेंबरमुंबई विमानतळावरील मुख्य रनवेवर काल झालेल्या विमान अपघातानंतर 30 तासांपेक्षा जास्त वेळ झाला आहे अजूनही मुख्य रनवे बंद आहे. त्यामुळे सर्व विमानं 15 ते 30 मिनीटे उशीरानं उडाण घेत आहे. आज दुपारपर्यंत एअर ट्रॅफिक पूर्ववत होईल असं सांगण्यात येत होतं पण रनवेवरून विमान हटवण्याच्या कामाची डेडलाईन आता पुन्हा वाढवण्यात आली. त्यामुळे आणखी काही काळ हा रनवे बंद असणार आहे. दरम्यान डीजीसीए (DGCA) नं या सगळ्या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. काल शुक्रवारी पहाटे मुंबई विमानतळावर तुर्कस्थानच्या एअरवेजचं विमान धावपट्टीवरुन घसरलं. पण यात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. पहाटे 4.13 वाजता ही घटना घडली. या विमानात 97 प्रवासी होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 3, 2011 03:31 PM IST

विमान वाहतूक विस्कळीत

03 सप्टेंबर

मुंबई विमानतळावरील मुख्य रनवेवर काल झालेल्या विमान अपघातानंतर 30 तासांपेक्षा जास्त वेळ झाला आहे अजूनही मुख्य रनवे बंद आहे. त्यामुळे सर्व विमानं 15 ते 30 मिनीटे उशीरानं उडाण घेत आहे. आज दुपारपर्यंत एअर ट्रॅफिक पूर्ववत होईल असं सांगण्यात येत होतं पण रनवेवरून विमान हटवण्याच्या कामाची डेडलाईन आता पुन्हा वाढवण्यात आली. त्यामुळे आणखी काही काळ हा रनवे बंद असणार आहे. दरम्यान डीजीसीए (DGCA) नं या सगळ्या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. काल शुक्रवारी पहाटे मुंबई विमानतळावर तुर्कस्थानच्या एअरवेजचं विमान धावपट्टीवरुन घसरलं. पण यात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. पहाटे 4.13 वाजता ही घटना घडली. या विमानात 97 प्रवासी होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 3, 2011 03:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close