S M L

दहशतवादापुढे झुकणार नाही - पंतप्रधान

7 सप्टेंबर, बांगलादेशदिल्लीत झालेला स्फोट ही अतिशय दुदैर्वी घटना आहे. अशा दहशतवादापुढे झुकणार नाही असं पंतप्रधानांनी बांगलादेश इथे म्हटलंय. पंतप्रधान मनमोहन सिंग सध्या बांगलादेशच्या दौ-यावर आहेत. स्फोटाच्या घटनेमुळे आपण व्यथित झालो असून या स्फोटात बळी गेलेल्या नातेवाईकांच्या आणि जखमींच्या दु:खात सहभागी असल्याचंही त्यांनी म्हटलं. दहशतवादाविरोधातली लढाई मोठी असल्याने अशा घटनांवर सगळ्या राजकीय पक्षांनी आणि सर्वसामान्य जनतेने एकत्र यायला हवं असं आवाहन पंतप्रधानांनी केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 7, 2011 12:47 PM IST

दहशतवादापुढे झुकणार नाही - पंतप्रधान

7 सप्टेंबर, बांगलादेश

दिल्लीत झालेला स्फोट ही अतिशय दुदैर्वी घटना आहे. अशा दहशतवादापुढे झुकणार नाही असं पंतप्रधानांनी बांगलादेश इथे म्हटलंय. पंतप्रधान मनमोहन सिंग सध्या बांगलादेशच्या दौ-यावर आहेत. स्फोटाच्या घटनेमुळे आपण व्यथित झालो असून या स्फोटात बळी गेलेल्या नातेवाईकांच्या आणि जखमींच्या दु:खात सहभागी असल्याचंही त्यांनी म्हटलं. दहशतवादाविरोधातली लढाई मोठी असल्याने अशा घटनांवर सगळ्या राजकीय पक्षांनी आणि सर्वसामान्य जनतेने एकत्र यायला हवं असं आवाहन पंतप्रधानांनी केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 7, 2011 12:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close