S M L

जळगावमध्ये मिरवणुकीचा उत्साह शिगेला

11 सप्टेंबरजळगावमध्येही गणेश विसर्जन मिरवणुकीचा उत्साह बघायला मिळतोय. शहरातल्या मेहरुण तलावात गणेशमूतीर्ंचं विसर्जन केलं जातं आहे. महिंद्रा गणेश मंडळाचा गणपतीची बुलडोझरवर मिरवणूक निघाली. अशीच एक लक्ष वेधणारी मिरवणूक म्हणजे नटराज महिला मंडळाची गणेश मिरवणूक या मिरवणुकीतून मुलगी वाचवा हा संदेश दिला. काही मंडळांनी रस्त्यावर रचलेली पिरॅमिडची आरास तर काही ठिकाणी ढोल आणि लेझीम या परंपरागत वाद्यांच्या तालावर शाळकरी मुलांनी धरलेला ताल यामुळे मिरवणुकीची रंगत वाढल्याचं चित्र आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 11, 2011 03:16 PM IST

जळगावमध्ये मिरवणुकीचा उत्साह शिगेला

11 सप्टेंबर

जळगावमध्येही गणेश विसर्जन मिरवणुकीचा उत्साह बघायला मिळतोय. शहरातल्या मेहरुण तलावात गणेशमूतीर्ंचं विसर्जन केलं जातं आहे. महिंद्रा गणेश मंडळाचा गणपतीची बुलडोझरवर मिरवणूक निघाली. अशीच एक लक्ष वेधणारी मिरवणूक म्हणजे नटराज महिला मंडळाची गणेश मिरवणूक या मिरवणुकीतून मुलगी वाचवा हा संदेश दिला. काही मंडळांनी रस्त्यावर रचलेली पिरॅमिडची आरास तर काही ठिकाणी ढोल आणि लेझीम या परंपरागत वाद्यांच्या तालावर शाळकरी मुलांनी धरलेला ताल यामुळे मिरवणुकीची रंगत वाढल्याचं चित्र आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 11, 2011 03:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close