S M L

मधुर भंडारकर अडचणीत

19 सप्टेंबरप्रिती जैन बलात्कार प्रकरणी मंधुर भंडारकर आता आणखी अडचणीत आला आहे. आज भंडारकर यांच्यावर कायदेशीर कारवाई करा असा निर्देश सेशन कोर्टाचे पोलिसांना दिला. प्रिती जैन बलात्कार प्रकरणात कारवाई करण्याइतके भंडारकर यांच्याविरुध्द सबळ पुरावे आहेत. 2004 मध्ये मॉडेल प्रिती जैन हिन मधुर भंडाकर यांनी तिच्यावर 16 वेळा बलात्कार केल्याची तक्रार वर्सोवा पोलीस स्टेशनला दाखल केली होती. चित्रपटात काम मिळवून देतो अस आश्वासन देत त्यांनी बलात्कार केल्याचा आरोप जैन यांचा होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 19, 2011 12:31 PM IST

मधुर भंडारकर अडचणीत

19 सप्टेंबर

प्रिती जैन बलात्कार प्रकरणी मंधुर भंडारकर आता आणखी अडचणीत आला आहे. आज भंडारकर यांच्यावर कायदेशीर कारवाई करा असा निर्देश सेशन कोर्टाचे पोलिसांना दिला. प्रिती जैन बलात्कार प्रकरणात कारवाई करण्याइतके भंडारकर यांच्याविरुध्द सबळ पुरावे आहेत. 2004 मध्ये मॉडेल प्रिती जैन हिन मधुर भंडाकर यांनी तिच्यावर 16 वेळा बलात्कार केल्याची तक्रार वर्सोवा पोलीस स्टेशनला दाखल केली होती. चित्रपटात काम मिळवून देतो अस आश्वासन देत त्यांनी बलात्कार केल्याचा आरोप जैन यांचा होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 19, 2011 12:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close