S M L

मोदींना 'सद्भावना मिशन'च्या खर्चाचे हिशेब देण्याचे निर्देश

26 सप्टेंबरतीन दिवसांचं फाईव्ह स्टार उपोषण करणार्‍या गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना मोठा धक्का बसला आहे. तीन दिवसाच्या 'सद्भावना मिशन' च्या खर्चाचे तपशील सादर करण्याचे राज्यपालांचे निर्देश दिले आहेत. राज्यपाल कमला यांनी मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना हे निर्देश दिले आहेत. महा गुजरात जनता पक्षाचे अध्यक्ष गोवर्धन झडाफीया यांनी या सदर्भात राज्यपालांची भेट घेवून त्यांना निवेदन दिलं होतं. उपोषण करुन मोदींनी शासनाचा नियमांचा भंग केल्याची तक्रार केली होती. लोकायुक्तांच्या नियुक्तीवरुन मोदी आणि राज्यपालांमध्येच आधीपासूनच संघर्ष सुरू आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 26, 2011 10:50 AM IST

मोदींना 'सद्भावना मिशन'च्या खर्चाचे हिशेब देण्याचे निर्देश

26 सप्टेंबर

तीन दिवसांचं फाईव्ह स्टार उपोषण करणार्‍या गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना मोठा धक्का बसला आहे. तीन दिवसाच्या 'सद्भावना मिशन' च्या खर्चाचे तपशील सादर करण्याचे राज्यपालांचे निर्देश दिले आहेत. राज्यपाल कमला यांनी मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना हे निर्देश दिले आहेत. महा गुजरात जनता पक्षाचे अध्यक्ष गोवर्धन झडाफीया यांनी या सदर्भात राज्यपालांची भेट घेवून त्यांना निवेदन दिलं होतं. उपोषण करुन मोदींनी शासनाचा नियमांचा भंग केल्याची तक्रार केली होती. लोकायुक्तांच्या नियुक्तीवरुन मोदी आणि राज्यपालांमध्येच आधीपासूनच संघर्ष सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 26, 2011 10:50 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close