S M L

शेतकर्‍यांच्या डेरा मोर्चावर सातार्‍यात जमावबंदी

25 सप्टेंबरमुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कराड गावात जाऊन शेतकर्‍यांच्या प्रश्नावर डेरा घालण्यासाठी मोठ्या निर्धाराने हे शेतकरी निघाले. पण या आंदोलकांवर सातार जिल्हा प्रशासनाने जमावबंदी लावली आहे. पण कुठल्याही परिस्थितीत हे आंदोलन करणाच असा निर्धार विदर्भातील आमदार बच्चू कडू आणि अभ्यासक चंद्रंकात वानखडे यांनी व्यक्त केला. जमावबंदी लागू झाल्याचे कळताच औरंगाबाद येथे त्यांनी सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली. औरंगाबाद येथे पोचल्यानंतर त्यांना जमावबंदीचा आदेश लागू केल्याची माहिती कळाली आणि त्यानंतरही हे शेतकरी कराडकडे रवाना झाले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 25, 2011 04:53 PM IST

शेतकर्‍यांच्या डेरा मोर्चावर सातार्‍यात जमावबंदी

25 सप्टेंबर

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कराड गावात जाऊन शेतकर्‍यांच्या प्रश्नावर डेरा घालण्यासाठी मोठ्या निर्धाराने हे शेतकरी निघाले. पण या आंदोलकांवर सातार जिल्हा प्रशासनाने जमावबंदी लावली आहे. पण कुठल्याही परिस्थितीत हे आंदोलन करणाच असा निर्धार विदर्भातील आमदार बच्चू कडू आणि अभ्यासक चंद्रंकात वानखडे यांनी व्यक्त केला. जमावबंदी लागू झाल्याचे कळताच औरंगाबाद येथे त्यांनी सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली. औरंगाबाद येथे पोचल्यानंतर त्यांना जमावबंदीचा आदेश लागू केल्याची माहिती कळाली आणि त्यानंतरही हे शेतकरी कराडकडे रवाना झाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 25, 2011 04:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close