S M L

मध्यप्रदेशमध्येही स्फोटकांचा साठा जप्त

16 ऑक्टोबरहरियाणातल्या अंबालापाठोपाठ आज मध्यप्रदेशातून मोठ्या प्रमाणावर स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत. अमोनियम नायट्रेट आणि डिटोनेटर्सचे 15 डब्बे पोलिसांनी पकडले आहेत. रेवा शहरातल्या गंगोत्री कॉलोनीतल्या राजेश पटेल यांच्या घरातून ही स्फोटकं जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आलीय. तर एक फरार आहे. गुप्तचर विभागाच्या माहितीवरुन ही कारवाई करण्यात आली. दरम्यान केंद्रीय गृहमंत्रालयानं घटनेची संपूर्ण माहिती मागवली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 16, 2011 01:08 PM IST

मध्यप्रदेशमध्येही स्फोटकांचा साठा जप्त

16 ऑक्टोबर

हरियाणातल्या अंबालापाठोपाठ आज मध्यप्रदेशातून मोठ्या प्रमाणावर स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत. अमोनियम नायट्रेट आणि डिटोनेटर्सचे 15 डब्बे पोलिसांनी पकडले आहेत. रेवा शहरातल्या गंगोत्री कॉलोनीतल्या राजेश पटेल यांच्या घरातून ही स्फोटकं जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आलीय. तर एक फरार आहे. गुप्तचर विभागाच्या माहितीवरुन ही कारवाई करण्यात आली. दरम्यान केंद्रीय गृहमंत्रालयानं घटनेची संपूर्ण माहिती मागवली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 16, 2011 01:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close