S M L

अजितदादांनी घेतली शरद पवारांची भेट

18 ऑक्टोबरउपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी आज शरद पवारांची एकत्र भेट घेतली. खडकवासला इथं नेमक काय झालं याची माहिती त्यांनी शरद पवार यांना दिली. पण, शरद पवार यांच्यासोबत आजची बैठक नियोजित होती. खडकवासला निकालाचा आणि आजच्या बैठकीचा काही संबध नाही असा दावा अजित पवारांनी केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 18, 2011 07:41 AM IST

अजितदादांनी घेतली शरद पवारांची भेट

18 ऑक्टोबर

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी आज शरद पवारांची एकत्र भेट घेतली. खडकवासला इथं नेमक काय झालं याची माहिती त्यांनी शरद पवार यांना दिली. पण, शरद पवार यांच्यासोबत आजची बैठक नियोजित होती. खडकवासला निकालाचा आणि आजच्या बैठकीचा काही संबध नाही असा दावा अजित पवारांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 18, 2011 07:41 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close