S M L

बेस्ट कर्मचार्‍यांना बोनस जाहीर

20 ऑक्टोबरबेस्टच्या कर्मचार्‍यांना अखेर दिवाळीची भेट मिळाली आहे. प्रशासनाने त्यांना सर्व कर्मचार्‍यांना 5 हजार रुपयांचा बोनस जाहीर केला आहे. तर 5 हजार रुपये वेतनाची थकबाकी देण्यात येणार आहे. त्यामुळे बेस्टच्या कर्मचार्‍यांनी दिवाळीसाठी 10 हजार रुपये मिळणार आहेत. पण शरद राव यांनी पुकारलेल्या संपात सहभागी झालेल्या कर्मचार्‍यांना बोनस देण्यात येणार नाही, असा निर्णय आयुक्तांनी घेतला होता. पण औद्योगिक न्यायालयाने या कर्मचार्‍यांना बोनस देण्याचे आदेश आयुक्तांना दिले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 20, 2011 12:28 PM IST

बेस्ट कर्मचार्‍यांना बोनस जाहीर

20 ऑक्टोबर

बेस्टच्या कर्मचार्‍यांना अखेर दिवाळीची भेट मिळाली आहे. प्रशासनाने त्यांना सर्व कर्मचार्‍यांना 5 हजार रुपयांचा बोनस जाहीर केला आहे. तर 5 हजार रुपये वेतनाची थकबाकी देण्यात येणार आहे. त्यामुळे बेस्टच्या कर्मचार्‍यांनी दिवाळीसाठी 10 हजार रुपये मिळणार आहेत. पण शरद राव यांनी पुकारलेल्या संपात सहभागी झालेल्या कर्मचार्‍यांना बोनस देण्यात येणार नाही, असा निर्णय आयुक्तांनी घेतला होता. पण औद्योगिक न्यायालयाने या कर्मचार्‍यांना बोनस देण्याचे आदेश आयुक्तांना दिले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 20, 2011 12:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close