S M L

भिवंडीत इमारत कोसळून 2 ठार

25 ऑक्टोबरदेशभरात दिवाळीचा आनंद उत्सव साजरा होतं आहे तर आज भिवंडीत एकाच इमारतीमधील 16 कुटुंबीयांवर काळाने झडप घातली आहे. भिवंडीमधील नवी वस्ती इथं तीन मजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. या दूर्घटनेते 2 जण ठार झालेत तर 4 जण गंभीर जखमी झाले आहे. या इमारतीत 16 कुटुंब राहत होती. गौतम कंपाऊंड इथली ही घटना आहे. या दुर्घटनेतील चारही गंभीर रूग्णांना ठाणे सिव्हीलला हलवण्यात आलं आहे. तर ढिगार्‍याखाली आणखीही काहीजण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. अग्निशमन दलाच्या पथकांकडून बचावकार्य सुरू आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 25, 2011 02:41 PM IST

भिवंडीत इमारत कोसळून 2 ठार

25 ऑक्टोबर

देशभरात दिवाळीचा आनंद उत्सव साजरा होतं आहे तर आज भिवंडीत एकाच इमारतीमधील 16 कुटुंबीयांवर काळाने झडप घातली आहे. भिवंडीमधील नवी वस्ती इथं तीन मजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. या दूर्घटनेते 2 जण ठार झालेत तर 4 जण गंभीर जखमी झाले आहे. या इमारतीत 16 कुटुंब राहत होती. गौतम कंपाऊंड इथली ही घटना आहे. या दुर्घटनेतील चारही गंभीर रूग्णांना ठाणे सिव्हीलला हलवण्यात आलं आहे. तर ढिगार्‍याखाली आणखीही काहीजण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. अग्निशमन दलाच्या पथकांकडून बचावकार्य सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 25, 2011 02:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close