S M L

अण्णा मौन सोडणार

31 ऑक्टोबरजेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे लवकरच आपलं मौन सोडणार आहे. अण्णांनी ब्लॉगवरुन ही घोषणा केली. तीन-चार दिवसात मौन सोडणार असल्याचं अण्णांनी ब्लॉगमध्ये लिहलं आहे. त्यानंतर देशभर दौरे करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. जनलोकपाल नंतर राईट टू रिजेक्ट आणि राईट टू रिकॉलसाठी लढा सुरू करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. अण्णा 16 ऑक्टोबरपासून मौनात आहेत. उपोषणामुळे प्रकृती खालावली आहे. ती सुधारावी यासाठी मौन व्रत घेत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. पण टीम अण्णांच्या सदस्यांवर होणारे भ्रष्टाचाराचे आरोप आणि अण्णांनी मौन धारण करण्याची वेळ यावरुन अनेक आरोपसुद्धा झाले. या आरोपांनी अण्णांनी ब्लॉगवरुनच उत्तरही दिली. पण आता मौन सोडणार असल्याचं अण्णांनी जाहीर केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 31, 2011 11:07 AM IST

अण्णा मौन सोडणार

31 ऑक्टोबर

जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे लवकरच आपलं मौन सोडणार आहे. अण्णांनी ब्लॉगवरुन ही घोषणा केली. तीन-चार दिवसात मौन सोडणार असल्याचं अण्णांनी ब्लॉगमध्ये लिहलं आहे. त्यानंतर देशभर दौरे करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. जनलोकपाल नंतर राईट टू रिजेक्ट आणि राईट टू रिकॉलसाठी लढा सुरू करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. अण्णा 16 ऑक्टोबरपासून मौनात आहेत. उपोषणामुळे प्रकृती खालावली आहे. ती सुधारावी यासाठी मौन व्रत घेत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. पण टीम अण्णांच्या सदस्यांवर होणारे भ्रष्टाचाराचे आरोप आणि अण्णांनी मौन धारण करण्याची वेळ यावरुन अनेक आरोपसुद्धा झाले. या आरोपांनी अण्णांनी ब्लॉगवरुनच उत्तरही दिली. पण आता मौन सोडणार असल्याचं अण्णांनी जाहीर केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 31, 2011 11:07 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close