S M L

वार्‍यावरची वरात पुन्हा एकदा रंगभूमीवर

01 नोव्हेंबरपु.ल.देशपांडे यांचं अतिशय गाजलेलं नाटक म्हणजे वार्‍यावरची वरात... ही वार्‍यावरची वरात आता पुन्हा एकदा रंगभूमीवर येण्यास सज्ज आहे. नाट्यसंपदा या नाट्यसंस्थेमार्फत येत्या 4 नोव्हेंबरला मुंबईत होणार्‍या पुलोत्सव सोहळ्यात या नाटकाचा पहिला प्रयोग होणार आहे. स्वत: भाई वार्‍यावरची वरात मध्ये प्रमुख भूमिकेत होते. आताच्या संचात भाईंची ही बहारदार भुमिका साकरतोय अभिनेता आनंद इंगळे. वार्‍यावरची वरातच्या पहिल्या संचात भाईंबरोबर भुमिका करणारे अभिनेते श्रीकांत मोघे यांनीच आताच्या नवीन संचातील नाटकाचं दिग्दर्शन केलं आहे. या नाटकात आनंद इंगळे बरोबर प्रदीप पटवर्धन, आतिशा नाईक, नयना आपटे, समीर चौघुले, विघ्नेश जोशी आणि स्वत: श्रीकांत मोघे भुमिका साकारत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 1, 2011 02:01 PM IST

वार्‍यावरची वरात पुन्हा एकदा रंगभूमीवर

01 नोव्हेंबर

पु.ल.देशपांडे यांचं अतिशय गाजलेलं नाटक म्हणजे वार्‍यावरची वरात... ही वार्‍यावरची वरात आता पुन्हा एकदा रंगभूमीवर येण्यास सज्ज आहे. नाट्यसंपदा या नाट्यसंस्थेमार्फत येत्या 4 नोव्हेंबरला मुंबईत होणार्‍या पुलोत्सव सोहळ्यात या नाटकाचा पहिला प्रयोग होणार आहे. स्वत: भाई वार्‍यावरची वरात मध्ये प्रमुख भूमिकेत होते. आताच्या संचात भाईंची ही बहारदार भुमिका साकरतोय अभिनेता आनंद इंगळे. वार्‍यावरची वरातच्या पहिल्या संचात भाईंबरोबर भुमिका करणारे अभिनेते श्रीकांत मोघे यांनीच आताच्या नवीन संचातील नाटकाचं दिग्दर्शन केलं आहे. या नाटकात आनंद इंगळे बरोबर प्रदीप पटवर्धन, आतिशा नाईक, नयना आपटे, समीर चौघुले, विघ्नेश जोशी आणि स्वत: श्रीकांत मोघे भुमिका साकारत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 1, 2011 02:01 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close