S M L

लवासावर कारवाईला सरकारचा हिरवा कंदील

03 नोव्हेंबरपर्यावरण कायद्याचा भंग केल्याप्रकरणी लवासा कॉर्पोरेशनाच्या पदाधिकार्‍यांच्या विरोधात फौजदारी कारवाई सुरु करायला राज्य सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तसे आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले आहे. त्यानुसार प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून आजच, फौजदारी खटला दाखल करण्याचा अर्ज पुणे कोर्टात दाखल केला जाणार आहे. लवासाच्या अधिकार्‍यांविरोधात कारवाई करण्यासाठीची मुदत आज संपत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 3, 2011 01:42 PM IST

लवासावर कारवाईला सरकारचा हिरवा कंदील

03 नोव्हेंबर

पर्यावरण कायद्याचा भंग केल्याप्रकरणी लवासा कॉर्पोरेशनाच्या पदाधिकार्‍यांच्या विरोधात फौजदारी कारवाई सुरु करायला राज्य सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तसे आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले आहे. त्यानुसार प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून आजच, फौजदारी खटला दाखल करण्याचा अर्ज पुणे कोर्टात दाखल केला जाणार आहे. लवासाच्या अधिकार्‍यांविरोधात कारवाई करण्यासाठीची मुदत आज संपत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 3, 2011 01:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close