S M L

कापूस प्रश्नी भाजपचे चक्का जाम आंदोलन

19 नोव्हेंबरकापसाला 6 हजार रुपये हमीभाव देण्यात यावा या मागणीसाठी भाजपच्या वतीने आज राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. नागपूर - हैदराबाद मार्गावर भाजप प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आलं. मंुबई नागपूर हायवेवर खामगाव इथं आज भाजप नेते पांडूरंग फुंडकर आणि त्यांच्या समर्थकांनी एक तास रास्ता रोको केला. कापसाला आणि सोयाबीनला वाढीव हमीभाव मिळावा यासाठी आज हा रास्ता रोको कऱण्यात आला. या आंदोलनाची वेळी पोलिसांनी पांडुरंग फुंडकरांसह इतर कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 19, 2011 10:32 AM IST

कापूस प्रश्नी भाजपचे चक्का जाम आंदोलन

19 नोव्हेंबर

कापसाला 6 हजार रुपये हमीभाव देण्यात यावा या मागणीसाठी भाजपच्या वतीने आज राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. नागपूर - हैदराबाद मार्गावर भाजप प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आलं. मंुबई नागपूर हायवेवर खामगाव इथं आज भाजप नेते पांडूरंग फुंडकर आणि त्यांच्या समर्थकांनी एक तास रास्ता रोको केला. कापसाला आणि सोयाबीनला वाढीव हमीभाव मिळावा यासाठी आज हा रास्ता रोको कऱण्यात आला. या आंदोलनाची वेळी पोलिसांनी पांडुरंग फुंडकरांसह इतर कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 19, 2011 10:32 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close