S M L

राम मंदिराच्या मुद्द्यावर भाजपमध्येच दुमत

17 नोव्हेंबरउत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं राम मंदिराचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. राम मंदिर हा निवडणुकीचा मुद्दा असल्याचं भाजप नेत्या आणि उत्तर प्रदेशच्या भाजप प्रभारी उमा भारती यांनी म्हटंलं आहे. पण हा निवडणुकीचा मुद्दा नाही असं भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे या राम मंदिराच्या मुद्द्यावरुन भाजपमध्येच एकमत नसल्याचं दिसतं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 17, 2011 05:25 PM IST

राम मंदिराच्या मुद्द्यावर भाजपमध्येच दुमत

17 नोव्हेंबर

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं राम मंदिराचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. राम मंदिर हा निवडणुकीचा मुद्दा असल्याचं भाजप नेत्या आणि उत्तर प्रदेशच्या भाजप प्रभारी उमा भारती यांनी म्हटंलं आहे. पण हा निवडणुकीचा मुद्दा नाही असं भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे या राम मंदिराच्या मुद्द्यावरुन भाजपमध्येच एकमत नसल्याचं दिसतं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 17, 2011 05:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close