S M L

निवडणुकीसाठी माझे नाव वापरु नका - अण्णा हजारे

21 नोव्हेंबरमहाराष्ट्रात येणार्‍या आगामी निवडणुकांमध्ये कुठल्याही राजकीय पक्ष आणि व्यक्तींनी अण्णा हजारे आणि त्यांच्या संघटनेचे नाव वापरू नये अशी सुचना करण्यात आली आहे. भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांची बैठक काल राळेगणमध्ये झाली त्यात हा निर्णय घेण्यात आला. भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन समिती या निवडणुकांमध्ये कुणालाही पाठिंबा देणार नाही असंही या बैठकीत ठरवण्यात आलंय. अण्णांच्या नावाचा वापर झाल्यास त्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन समितीने दिला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 21, 2011 09:47 AM IST

निवडणुकीसाठी माझे नाव वापरु नका - अण्णा हजारे

21 नोव्हेंबर

महाराष्ट्रात येणार्‍या आगामी निवडणुकांमध्ये कुठल्याही राजकीय पक्ष आणि व्यक्तींनी अण्णा हजारे आणि त्यांच्या संघटनेचे नाव वापरू नये अशी सुचना करण्यात आली आहे. भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांची बैठक काल राळेगणमध्ये झाली त्यात हा निर्णय घेण्यात आला. भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन समिती या निवडणुकांमध्ये कुणालाही पाठिंबा देणार नाही असंही या बैठकीत ठरवण्यात आलंय. अण्णांच्या नावाचा वापर झाल्यास त्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन समितीने दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 21, 2011 09:47 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close