S M L

आमदार गिरीष महाजनांचे उपोषण मागे

26 नोव्हेंबरकापसाला सहा हजार रुपये हमीभाव देण्यात यावा या मागणी गेली 10 दिवस सुरु असलेलं आमदार गिरिष महाजन यांचं उपोषण अखेर मागे घेतले आहे. पक्षाचा आदेश असल्यानंतर त्यांनी हे उपोषण मागे घेतलं आहे. उपोषण मागे घेतलं असलं तरी कापसाच्या हमीभावासाठी सुरु असलेलं आदोलन मात्र सुुरच राहणार असल्याचे महाजनांनी सांगितले. सोमवारपासून जळगाव जिल्ह्यात रास्तारोको करणार असल्याचा इशारा महाजन यांनी दिला.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 26, 2011 10:53 AM IST

आमदार गिरीष महाजनांचे उपोषण मागे

26 नोव्हेंबर

कापसाला सहा हजार रुपये हमीभाव देण्यात यावा या मागणी गेली 10 दिवस सुरु असलेलं आमदार गिरिष महाजन यांचं उपोषण अखेर मागे घेतले आहे. पक्षाचा आदेश असल्यानंतर त्यांनी हे उपोषण मागे घेतलं आहे. उपोषण मागे घेतलं असलं तरी कापसाच्या हमीभावासाठी सुरु असलेलं आदोलन मात्र सुुरच राहणार असल्याचे महाजनांनी सांगितले. सोमवारपासून जळगाव जिल्ह्यात रास्तारोको करणार असल्याचा इशारा महाजन यांनी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 26, 2011 10:53 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close